Sonalee Kulkarni Nauvari Look | सोनालीचा नऊवारी साज | Sonalee Kulkarni

2022-01-27 13

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अभिनयासोबतच लूक्सचे ही अनेक चाहते आहेत. नऊवारी साडीत शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय. पाहुया तिचा हा नऊवारी साज. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale